Income Tax Department Recruitment 2023 - आयकर विभागमध्ये 72 पदांसाठी बंपर भरती जाहिरात प्रसिद्ध लगेच अर्ज करा

Income Tax Department Recruitment 2023 – आयकर विभाग द्वारे नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती द्वारे विविध पदे भरली जाणारी आहेत. आपण आज या लेखामध्ये आयकर विभाग भरती 2023 ची संपूर्ण जाहिरात माहिती मिळवणार आहेत. तरी सर्व अर्ज करू इच्छुक उमेदवारनि काळजीपूर्वक माहिती वाचून घ्या जेणे करून तुम्हाला अर्ज करते वेळेस कसल्याही प्रकारची समस्या येणार नाही . आयकर विभाग भरती 2023 ही भरती विशेष 3 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

Income Tax Department Recruitment 2023 – आयकर विभाग भरती 2023 ची जाहिरात ही आयकर निरीक्षक, कर सहाय्यकमल्टी टास्किंग स्टाफ या पदांच्या भरती साठी जाहीर करण्यात आली आहेत. सर्व पदांसाठी वेगवेगळी शौकक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारणी अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात ही नक्की पहा. तसेच या पद भरतीसाठी वेतन देखील ऊतम मिळणार आहे. तरी सर्वानी अधिकृत जाहिरात ही नक्की पहा.

Income Tax Department Recruitment 2023
Income Tax Department Recruitment 2023

आयकर विभाग भरती 2023

पदांचे नाव :

आयकर निरीक्षक

कर सहाय्यक

मल्टी टास्किंग स्टाफ

वरील पदांसाठी पद संख्या देखील ठेवण्यात आली आहे. ज्यात आयकर निरीक्षक (28) कर सहाय्यक (28) व मल्टी टास्किंग स्टाफ (16) पदे भरण्यात आली आहे. वरील पदांसाठी विशेष शौकक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.

पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष 02) संबंधित क्रीडा पात्रता.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष 02) डाटा एंट्री गति प्रति तास ८००० की 03) संबंधित क्रीडा पात्रता.

मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित क्रीडा पात्रता

जर वरील पात्रता पात्र असेल तर तुम्ही पदांसाठी अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी www.incometaxindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात किंवा लेख वाचा.

लेख पाहण्यासाठी क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 42 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारनी खालील जाहिरात पहावी

Central Railway Recruitment 2023 - मध्य रेल्वेमध्ये 03 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती जाहिरात प्रसिद्ध !!! तब्बल 255 जागांसाठी नोकर भरती - Bank of Maharashtra Recruitment 2023