दहावी पास असाल तर लगेच अर्ज करा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

SPPU Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही दहावी पास असाल तर मित्रांनो तुमच्या आजच्या या नवीन लेखामध्ये आपण नवीन नोकर संधि विषयी माहिती मिळवणार आहोत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिराती द्वारे डेटा एंट्री ऑपरेटर हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी फक्त दहावी पास एवढी पात्रता मागण्यात आली आहे. तरी जर तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तर तुम्ही या पडभरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात नक्की वाचा.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

SPPU Recruitment 2023 – SSPU द्वारे प्रसारित करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेली महत्वपूर्णं बाबी काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर योग्य त्या कागदपत्र सोबत तुम्ही वरील पदासाठी अर्ज करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही हेल्पलाइन द्वारे मदत मिळू शकता. जर तुम्हाला वय मर्यादा व वेतन संबंधीत माहिती हवी असल्यास खालील लेख तुम्ही वाचू शकता.

SPPU भरती 2023 लेख

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 42 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारनी खालील जाहिरात पहावी

Central Railway Recruitment 2023 - मध्य रेल्वेमध्ये 03 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती जाहिरात प्रसिद्ध !!! तब्बल 255 जागांसाठी नोकर भरती - Bank of Maharashtra Recruitment 2023