अबब तब्बल 90,000 ते 2,40,000 पर्यन्त मिळणार वेतनमान लगेच अर्ज करा, या विभाग निघाली आहे भरती सविस्तर माहिती वाचा

SAIL Recruitment 2023 – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती कायमस्वरूपी भरती असून या भरतीसाठी संपूर्ण भारत भरतून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक पात्र उमेदवारणी अर्ज करण्यापूर्वी खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. ही भरती विशेष कार्य पद भरती नुसार यासाठी पात्र उमेडवरना वेतनमान देखील भरपूर दिल जात आहे.

SAIL Recruitment 2023
SAIL Recruitment 2023

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत 31 जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्टजीडीएमओ या पदांकरीता जाहिर करण्यात आले आहे. यासाठी वेगवेगळ्या शौकक्षणिक पात्रता देखील ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही पात्रता धारण उमेदवार असाल नक्की अर्ज कर या भरती साठी अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत जाहिरात देखील वाचू खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती ची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 ही ठेवण्यात आली आहे, तरी भरती प्रक्रिया मुलाखत स्वरूपात होणार आहे. या भरतीसाठी कसल्याही प्रकरची परीक्षा घेतली जाणार नाही, तसेच अधिक माहितीसाठी लेख वाचू शकता.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 42 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारनी खालील जाहिरात पहावी

Central Railway Recruitment 2023 - मध्य रेल्वेमध्ये 03 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती जाहिरात प्रसिद्ध !!! तब्बल 255 जागांसाठी नोकर भरती - Bank of Maharashtra Recruitment 2023